
स्वच्छ भारत मिशन
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छता ही सेवा – २०२५ उपक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी "एक दिवस – एक तास – एक साथ महाश्रमदान आपले गाव कढोली साठी " कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेऊन कढोली गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपला हातभार लावावा ही नम्र विनंती आहे.
स्थान : आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणे.
@आपली ग्रामपंचायत कढोली